Video
Agriculture Mulching: शेतीसाठी सेंद्रिय आणि प्लॅस्टिक आच्छादन; कोणते ठरते सर्वात फायदेशीर?
organic mulching: रब्बी हंगामाच्या पेरण्यांना आता सुरुवात झाली आहे. यावर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे माती संवर्धनाचं महत्त्व सर्वांनाच जाणवत आहे. पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करून शेतकरी उत्पादनात वाढ, प्रभावी तण नियंत्रण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीची धूप रोखू शकतात.