Soil Moisture:दुष्काळात जमीन उघडी ठेवण्याऐवजी सेंद्रिय आच्छादन का करावे?

Soil Organic Carbon:दुष्काळ म्हटलं की डोळ्यासमोर येते भेगाळलेली पडीक जमीन.. आपण पिकांचं नियोजन करतो, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करुन ठेवतो. पण एका गोष्टीकडे मात्र आपण दूर्लक्ष करतो.. ती म्हणजे आपली जमीन.. कारण कडक ऊन, जमिनीला पडलेल्या भेगा आणि वरचा कोरडा झालेला जमिनीचा थर.. ही परिस्थिती केवळ पिकांसाठीच नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठीही धोक्याची असते.. मग दुष्काळात जमीन निरोगी ठेवण्यासाठी काय करायचं, जमीन उघडी ठेवण्याऐवजी आच्छादन करायचं का? आणि कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या.. हेच सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com