Video
Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या अटी रद्द करण्याची विरोधकांची मागणी
Loan Waiver Conditions: राज्यातील सावकारी कर्ज, शेतकरी कर्जमाफी आणि सिबिल स्कोअरची सक्ती हे मुद्दे आज (२९ जून) पावसाळी अधिवेशनात चांगलेच गाजले. या विषयांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली.
