Video
Farmer Karjmafi: ३६ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त ५०० कोटी निधी
farmer loan waiver Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात अंमलात आणलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेअंतर्गत देय असलेल्या ५,९७५ कोटी रुपयांच्या कर्जमाफीपैकी आतापर्यंत केवळ ५०० कोटी रुपयेच उपलब्ध झाले आहेत.
