Video
Onion Tur Rate: तूर बाजारभावात चढ-उतार, कांदा दरात काहिशी घसरण, हिरव्या मिरचीच्या आवकेत घट, पालक दरात बदल तर मोसंबीच्या दरात स्थिरता
Onion Rate:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कांदा, हिरवी मिरची, पालक आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
