Video
Onion Tur Rate: तूरीच्या दरात तेजी, कांदा दरात बदल, फ्लॉवर दरात चढ-उतार, मेथीच्या बाजारात चढ-उतार तर पपईच्या आवकेत घसरण
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कांदा, फ्लाॅवर, मेथी आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
