Video
Onion Tur Rate: तूर आवकेत घट, कांद्याचे दर टिकून, कोथिंबिरीच्या दरात घसरण, ढोबळी मिरचीच्या दरात चढ-उतार तर पपईचे भाव कायम
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कांदा, कोथिंबीर, ढोबळी मिरची आणि पपई या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.आजच्या बाजारात तुरीच्या आवकेत घट झाली आहे, तर कांद्याचे दर टिकून आहेत. कोथिंबिरीच्या दरात घसरण झाली असून, ढोबळी मिरचीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तर पपईचे भाव कायम आहेत.प्रमुख बाजार समित्यांमधील आवक आणि दरांची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये.
