Video
Onion Tur Rate: तूर दरात चढ-उतार, कांदा दरात वाढ, वांग्याचे दर टिकून, कोथिंबिरीच्या आवकेत वाढ तर मोसंबी दर जैसे थे
नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, कांदा, वांगी, कोथिंबीर आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
