Video
Onion Tur Rate: तूर-उडीद दरात चढ-उतार, कांदा दरात बदल, कोथिंबीर भाव स्थिर तर मोसंबी आवकेत चढ-उतार
नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील तूर, उडीद, कांदा, कोथिंबीर आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
