Video
Onion Tomato Rate: उडीद दरात वाढ, कांदा दरात चढ-उतार, टोमॅटोच्या आवकेत चढ-उतार, कोथिंबिरीचे भाव स्थिर तर मोसंबीचे दर टिकून
APMC Market Rates:नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील उडीद, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मोसंबी या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
