Onion Rate: सरकारच्या दबावानंतरही कांदा भाव का वाढले? पुढील महिनाभर बाजार कसा राहील?

कांद्याचा भाव पाडण्यासाठी सरकारने बफर स्टाॅकमधील कांदा विक्री सुरु केली आहे. तरीही बाजारात कांदा भाव सुधारले आहेत. पुढील काळात बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे. मग पुढील महीना, दीड महिन्यात कांदा बाजारात काय घडामोडी घडू शकतात? कांद्याचा भाव सरकारला पाडता येईल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com