Onion Rate: देशाला दीड दिवस पुरेल एवढ्याच कांद्याचा सरकारकडे साठा ?

बाजारातील आवक कमी झाल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे. त्यामुळे सरकार कांद्याचा भाव कमी करण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याची विक्री करणार आहे. मग सरकार कांद्याचा भाव कमी करू शकेल का? भाव पाडण्याएवढा कांदा सरकारकडे शिल्लक आहे का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com