Video
Onion Price: कांदा भाव दबावात; तसेच काय आहेत कापूस, सोयाबीन, काकडी आणि सरकीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, काकडी आणि सरकी बाजाराची माहिती घेणार आहोत.
