Video
Onion Price: कांदा भाव दबावात; तसेच काय आहेत कापूस, मिरची, बेदाणा आणि केळीचे आजचे बाजारभाव
Today's Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, कांदा, मिरची, बेदाणा आणि केळी बाजाराची माहिती घेणार आहोत.
