Video
Onion Market Rates: कांदा भाव दबावातच; तसेच काय आहेत आजचे कापूस, सोयाबीन, शेवगा आणि आले दर
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, शेवगा आणि आले बाजाराची माहिती घेणार आहोत.
