Video
Onion Price: कांदा भाव दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, हरभरा आणि वांगीचे आजचे बाजारभाव
Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कांदा, हरभरा आणि वांगी बाजाराची माहिती घेणार आहोत.
