Video
Onion Rate: कांद्याचा भाव वाढूनही गेल्यावर्षीपेक्षा निम्माच
onion market: राज्यात कांद्याचा सरासरी बाजारभाव तब्बल दहा महिन्यांनंतर पहिल्यांदाच १५०० रुपयांच्या पुढे गेला आहे. बाजारातील घटलेली आवक आणि निर्यात मागणी वाढल्यामुळे सध्या सरासरी दर १७०० ते १८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
