Onion Karpa Disease: कांद्यावर करपा आल्यावर कोणत्या फवारण्या कराव्यात?

कांदा पिकावर येणारा काळा करपा, तपकिरी करपा आणि जांभळा करपा हे बुरशीजन्य रोग उत्पादनात मोठं नुकसान करतात. या व्हिडिओमध्ये आपण करपा रोगाची अचूक ओळख, प्रत्येक करप्यासाठी योग्य बुरशीनाशकांची फवारणी, संयुक्त बुरशीनाशके, जैविक उपाय (ट्रायकोडर्मा) आणि प्रतिबंधात्मक व्यवस्थापन सविस्तरपणे पाहणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com