Onion Herbicide: उत्पादन वाढीसाठी कांद्याची आंतरमशागत महत्त्वाची कशी?

Onion Cultivation:दुष्काळामुळे यंदा पेरणी मर्यादित असली तरी मागील काही आठवड्यांपासून रब्बी कांद्याच्या लागवडीला वेग आलेला आहे.. कांद्याच्या लागवडीनंतर साधारणत: महिन्याभरात कांदा पिकात आंतरमशागत करण्याची वेळ येते. कांदा पिकामध्ये वेळेत आंतरमशागत केली की उत्पादन वाढीसाठी मदत मिळते. यामध्ये कोळपणी, खुरपणी, तणनाशकांची फवारणी.. करता येते.. पण केव्हा करायची कोळपणी.. तणनाशक फवारताना कोणते फवारावे? आणि पाणी टंचाईच्या दृष्टीने तज्ज्ञांचा सल्ला काय आहे.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...