Video
Onion In Dought: दुष्काळात कांद्याची लागवड करताना कोणत्या गोष्टी तपासाव्या?
Onion Cultivation in Drought:यंदा कांद्याची लागवड करताय?.. तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. कारण यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं कांद्याची लागवड नेहमीसारखी करुन जमणार नाहीये.. कारण पाणी आपल्याकडं मर्यादित आहे.. मग अशा परिस्थितीत काही गोष्टी आठवणीने करायच्या आहेत.. तर काही टाळायच्या.. यंदा कांद्याची लागवड कशी करायची.. रोपांची निवड, लागवड पद्धत, खत पाण्याचं नियोजन कसं करायचं.. सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
