Video
Onion Care in Rain: गारपिटीमध्ये रब्बी, उन्हाळ आणि बीजोत्पादनाच्या कांद्याचे नियोजन
Onion Crop Protection : राज्यात सध्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा पिकालाही मोठा फटका बसला आहे. सध्या कांद्याचे पीक तीन वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आहे.
