Chana Rate: हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी केलेले दीड लाख शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत

Chana Msp Procurement: देशातील बाजारपेठेत सध्या हरभऱ्याचे दर दबावाखाली आहेत. त्यातच राज्यात हमीभावाने हरभरा खरेदी बंद झाल्यामुळे दरावर अधिक ताण येत आहे. सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com