October Rain: पुढील आठवड्यातील पाऊस, तापमान आणि थंडी पिकाला पोषक असेल का ?

Maharashtra Weather:राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेत रिकामी झाली आहे. राज्यातील काही भागात थोड्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. मग या भरवश्यावर रब्बीच्या पेरण्या कराव्यात का ? पुढील आठवडाभरात राज्यात पाऊस पडू शकतो का? थंडी पिकासाठी पोषक असेल का ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com