Video
October Rain: विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता
Maharashtra Weather:राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचीही शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पुढील ५ दिवस ही परिस्थिती राहू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
