Video
October Rain: मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?
Maharashtra Rain:राज्यातील काही भागात आजपासून पावसाला पोषक हवामान आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. तसेच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
