Video
Maharashtra Budget Session: चर्चा ऐकायला ना मंत्री, ना अधिकारी
Assembly Discussion: सभागृहाला गृहीत धरण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सभागृहातल्या कामकाजाला किती महत्त्व दिले जाते याचे प्रत्यंतर सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरून सभागृहाला कळले. मुनगंटीवार यांनी २०२२ मध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना २०२६ च्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये देण्यात आले.
