Video
Soil Transport : महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा; शेतीसाठी माती नेणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई होणार नाही
No Fine on Tractor Carrying Soil for Farming : आता शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीच्या कामासाठी माती, मुरूम किंवा गाळ वाहतूक करताना ट्रॅक्टर, ट्रक किंवा बैलगाड्या अडवून दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.
