Video
GST Reforms: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती; जीएसटी परिषदेत आता दोनच स्लॅब
GST slab: ५६ व्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत १२ आणि २८ टक्क्यांचे जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री व परिषद अध्यक्षा निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (ता.३) पत्रकार परिषदेत दिली.