Video
Cold Wave: निफाड येथे निचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
weather update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कायम आहे. बहुतांशी भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून ही थंडी पुढील काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
