Video
Ativrushti Yadi GR : राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत कोणते नवे तालुके?
Maharashtra flood list: राज्य सरकारने शुक्रवारी (ता. १०) सुधारित शासन निर्णय जाहीर केला आणि २९ नवीन तालुक्यांचा समावेश केला. या यादीमध्ये अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित असे वर्गीकरण करण्यात आले आहे.