Video
Bharat Band : शेतकरी, कामगार आणि मजूरांच्या प्रश्नावर देशव्यापी बंद
workers protest: भारत–अमेरिका व्यापार करार, चार कामगार संहिता, व्हीबी–जी रामजी प्रकरण, बियाणे विधेयक २०२५ तसेच वीज विधेयक या प्रमुख मुद्द्यांवर देशभरातील कामगार संघटनांनी बंदची हाक दिली.
