Farmer Scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेत तीन योजना केल्या जाणार एकत्रित?

National Agricultural Development Scheme: शेती क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली जाते. या योजनेची सुरुवात २००७–०८ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात करण्यात आली होती.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com