Video
Onion Rate: कमी दराने बोली लावली; नाशिकमध्ये कांदा उत्पादक उतरले रस्त्यावर
onion market: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील चार वर्षीय बालिकेच्या हत्येच्या निषेधार्थ कसमादे परिसरातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी (ता.२१) कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले. यामुळे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.
