Video
Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना
namo shetkari yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप या हप्त्यास मंजुरी मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
