Video
Namo 8th Installement : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित
Namo Shetkari Yojana Installment: राज्यातील शेतकरी नमो योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. सरकारने नमो योजनेच्या हप्त्यासाठी १ हजार ७९४ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
