Namo Installment : नमोचा हप्त्याच्या वितरणाची राज्य सरकार माहिती का देत नाही?

Namo Shetkari Fund:राज्य सरकारने नमोचा नववा आणि दहावा हप्ता रखडून ठेवला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नमोच्या हप्त्याने काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु राज्य सरकार या योजनेबद्दल स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नमो योजना बंद केली आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मग राज्य सरकार स्पष्टीकरण का देत नाही? शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com