Video
Crop Insurance : शेतकऱ्यांना नमोचा हप्ता. पीकविमा भरपाई लवकरच मिळणार?
Farm Loan Waiver: राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (ता. १३) विधीमंडळात कृषी समृद्धी योजना, पंतप्रधान पीक विमा योजना, महाडीबीटी अनुदान, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि शेतकरी कर्जमाफी याबाबत माहिती दिली.
