Video
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरीचा हप्ता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत होणार
Namo Shetkari Yojana installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता मंगळवारी राज्यातील ९३ लाख ३६ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.