Video
Namo Installment: नमो योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर
Namo scheme 7th installment: नमो योजनेच्या हप्त्याची राज्यातील तब्बल ९४ लाख शेतकरी प्रतिक्षा करत होते. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जाहीर केला आहे.