Cabinet Meeting: नमोचा हप्ता, उपसा जलसिंचन वीज दर सवलतीला मुदत वाढीचा निर्णय

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. ९) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान उर्जा, नगरविकास, मृद-जलसंधारण आणि महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com