Video
Nagpur Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी कामकाजावरून खडाजंगी
Maharashtra assembly winter session: राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजाच्या दिवसांवरून विधानसभेत सोमवारी (ता. ८) विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली.
