Onion Rate : नाफेड व एनसीसीएफने थकवले सहा महिन्यांपासून कांद्याचे पैसे

onion payment delay: कांद्याला किफायतशीर दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः जेरीस आले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणात्मक उदासीनतेमुळे कांदा उत्पादकांच्या ताटात माती कालवली गेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यातच नाफेड आणि एनसीसीएफकडून करण्यात आलेल्या कांदा खरेदीचे पैसे अद्याप कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिले नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com