Onion Rate: नाफडेची ट्रक अडवून केली घोषणाबाजी

Nafed protest: नाशिक जिल्ह्यातील उमराणे शिवारात आज रयत क्रांती शेतकरी संघटनेतर्फे नाफेडच्या कांदा ट्रकविरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com