Mustard Cultivation: दुष्काळी परिस्थितीत मोहरीची लागवड कशी करावी?

Fertilizer Management:जैसा देस वैसा भेस.. ही म्हण आपल्या सर्वांना माहितीये.. मग जसं वातावरण, तसं पीक अशी शेती आपण केली तर.. दुष्काळी परिस्थितीमध्ये बाजरी, ज्वारी, हरभरा, जवस, मोहरी ही पिकं फायद्याची असतात.. मोहरी ही कमी पाण्यात, कमी खर्चात येते आणि मुख्य म्हणजे कीड रोगांचा प्रादुर्भावही तिच्यावर होत नाही.. यंदा मोहरीची लागवड शेतकरी करु शकतात असा सल्लाही अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञांनी केली आहे.. पण मोहरीची लागवड कशी करायची.. त्याचं वाण कोणतं निवडायचं, खत किती लागतं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com