Video
Mushroom farming: कमी खर्च, कमी वेळात चांगला नफा देणारे मशरुम उत्पादन ठरतेय शेतीसाठी पुरक व्यवसाय
low-cost mushroom cultivation: मशरूम म्हणजेच अळिंबीची लागवड ही सोपी आणि कमी कालावधीची आहे. तसेच, शेतकऱ्यांना थोडे प्रशिक्षण देऊन कमी भांडवलात हा व्यवसाय सहज सुरू करता येतो.