Video
Rain Update : मुरासू चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज; तीन दिवस कोणत्या भागात पाऊस पडणार?
Maharashtra Cyclone Update:बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळानंतर आता मुरासू चक्रीवादळाची रविवारी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी निर्मिती झाली आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. सोमवारी म्हणजेच २ नोव्हेंबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
