Video
Mung Urid Harvesting: मूग आणि उडीद पिकाची काढणी करताना काय काळजी घ्यावी?
सध्या मुगाच्या काढणीला सुरुवात होतेय.. मूग आणि उडीद दोघंही एकसारख्याच वेळेत पक्व होणारी, सारखी वाटणारी पिकं असली तरी त्यांची काढणी आणि मळणी मात्र वेगवेगळी होते.. मजुर टंचाईमुळं आता बरेच शेतकरी कंबाईन हार्वेस्टर मशीनचा वापर करतात.. पण कधीकधी चुकीच्या पद्धतीने काढणी मळणी केल्यास पिकाचं नुकसान होतं.. ते टाळण्यासाठी काढणी मळणी करताना काय काळजी घ्यावी, आणि मुळात यंत्राच्या मदतीने मूग उडिदाची काढणी आणि मळणी करावी का? हेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
