Mung Turmeric Rate: मूग दरात वाढ, हळदीच्या भावात चढ-उतार, भुईमूग दरात घसरण, बटाटा आवकेत वाढ तर सिताफळ बाजारात बदल

नमस्कार शेतकरी मित्रांनो! ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत..... आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मूग, भुईमूग, हळद, बटाटा आणि सिताफळ या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com