Video
Agri Price Difference: शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
Agriculture Price Commission: शेतकऱ्यांसाठी हमीभाव (एमएसपी) संदर्भात दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिला आहे.
