SMART Project: जागतिक बॅंकेकडे पुराव्यासहित केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक मुद्दे

Cotton Bag Scam: स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस पिशवी खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार थेट जागतिक बँकेकडे करण्यात आली आहे. या संदर्भातील पुरावे मागवून घेत जागतिक बँकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com